अंतवडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
अंतवडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
अंतवडी ता.कराड येथे अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन व उद्घाटन, नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी, स्मारक मधील मोकळ्या मैदानावरील मुलांना खेळण्यासाठी क्रिकेट पीच, व्हॉलीबॉल पीचचे भूमिपूजन सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, मा.सरपंच शिवाजी शिंदे, मा.सरपंच रामचंद्र शिंदे, उपसरपंच शितल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव शिंदे, वि.से.सो,सदस्य सुरेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सविता कुंभार, ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे, बूथ अध्यक्ष सयाजी शिंदे, मा. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण शिंदे, वि.का.स. से.सो. सदस्य सागर शिंदे, प्रवीण शिंदे, किरण शिंदे, सचिन शिंदे, विनोद शिंदे, मधुकर शिंदे, सुरज शिंदे, सचिन कदम, सयाजी शिंदे, रामचंद्र शिंदे, आनंदा शिंदे, विनोद जाधव, विनोद मिस्त्री, सुदाम पवार, ओमकार शिंदे, प्रकाश पाटील, शुभम शिंदे, जीवन कुंभार, तुकाराम कुंभार, केतन शिंदे, शंकर पवार, युवराज साळुंखे, नितीन शिंदे, योगेश शिंदे, विश्वास शिंदे, जयसिंग शिंदे, धोंडीराम शेवाळे, अक्षय शिंदे, अरुण शिंदे, सुनील शिंदे, बाळकृष्ण शिंदे, सुशांत शिंदे, बळवंत शिंदे तसेच अंतवडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.