जीवनशैली

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात
कराड : संतोष शिंदे –
आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.
रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे—
विनायक पावस्कर – भारतीय जनता पार्टी
झाकीर पठाण – रा.काँग्रेस
इमरान मुल्ला – बसपा
राजेंद्रसिंग यादव – यशवंत आघाडी
गणेश कापसे – अपक्ष
श्रीकांत घोडके – अपक्ष
शरद देव – अपक्ष
रणजीत पाटील – अपक्ष
बापू लांडगे – अपक्ष
नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत राष्ट्रीय पक्षांचा एकीकडे प्रभाव तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारांची मजबूत उपस्थिती असल्याने कराडची लढत चुरशीची होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »