माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रम उत्सहात संपन्न

माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रम उत्सहात संपन्न
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
साधू संत येई घरा तोची दिवाळी दसरा या आदर्श उक्ती प्रमाणे दरवर्षी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचे निवास्थानी केले जाते. या स्नेह मेळाव्यास सातारा जिल्हा तसेच कराड तालूक्यातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते उपस्थिती राहतात या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले प्रमुख मान्यवर कराड दक्षिणचे आमदार.डॉ.अतुल बाबा भोसले, शिवाजी शिक्षण संस्था कराड अध्यक्ष जयंत काका पाटील, मा.नगरसेवक विनायक आण्णा पावसकर, माजी सनदी अधिकारी श्रीनिवास जाधव साहेब, मा.संचालक निवासा अण्णा पाटील तांबवे तसेच कराड तालुका भाजपा अध्यक्ष धनाजी काका पाटील, माजी नगराध्यक्ष माधवराव पवार दादा, जयवंतराव पाटील माजी नगराध्यक्ष कराड, जेष्ठ नेते पै.जगन्नाथ मोहिते बेलवडे, माजी पंचायत समिती सदस्य साजूर विजयराव चव्हाण, सातारा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, डॉ.बलराज पाटील सुपने, साकुर्डी निवासराव शिंदे, सह्याद्री साखर कारखाना माजी संचालक माणिकराव पाटील, नंदकुमार बटाने माजी नगराध्यक्ष कराड, संचालक य.मो.स.सा.कारखाना निवासराव थोरात दादा,माजी नगरसेवक अतुल शिंदे कराड, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर,माजी नगरसेवक महादेव पवार, पश्चिम सुपणे साहेबराव गायकवाड,सौरभ पाटील तात्या माजी विरोधी पक्षनेते कराड नगरपालिका, माजी उपनगराध्यक्ष सुभाष उर्फ बंडा काका डुबल,मा. नगरसेवक शिवाजी पवार,दत्तात्रय देसाई संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना, घनशाम पेंढारकर माजी नगरसेवक कराड, मा.नगरसेवक इंद्रजित गुजर, सुहास जगताप माजी नगरसेवक कराड, माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने कराड, माजी नगरसेवक हनमंतराव पवार कराड,माजी नगरसेवक मोहसीन आंबेकरी,मा.नगरसेवक राजेंद्र यादव (आर.आबा) मलकापूर,माजी तहसीलदार देसाई आण्णा कराड,माजी नगरसेवक शहाजी पाटील मलकापूर,माजी सरपंच मोहनराव जाधव सैदापूर,चेअरमन धनाजीराव जाधव सैदापूर, ॲड. ए.व्हाय. पाटील तुळसन, माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार आप्पा, प्रमोद पाटील वारुंजी विलासराव पाटील घोणशीकर,निसार मुल्ला गोवारे, आयाज शेख, आरपीआय चे आप्पासाहेब गायकवाड कराड ,मनसे कराड शहराध्यक्ष सागर बर्गे, माजी सरपंच संदीप पाटील साजूर, सरपंच विनोद पाटील सुपणे,पै.तुकाराम घोडके, रमेश मोहिते कराड,कादर नायकवडी कार्वे नाका, इम्रान शेख, राजाभाऊ पाटील जाखिणवाडी, रशीद मुल्ला गोवारे,सर्जेराव मोरे पाचूपतेवाडी, संदीप साळुंखे, फिरोज कागदी कराड, उपसरपंच रमेश लवटे मुंढे, अशोकराव थोरात बापू ओंड,उद्योजक आर.टी. स्वामी मलकापूर,आनंदराव सुतार मलकापूर,भरत देसाई कराड,अमित पाटील माजी सरपंच गोटे, सलमान पटेल पाडळी, बेलदरे सुधीर शिंदे,मा.सरपंच महादेव जाधव, राजेंद्र कदम बेलदरे,पै.हिंदुराव पाटील जाखिणवाडी,विजया मोहिते रेठरे बुद्रुक,देवकर साहेब किरपे, माजी उपसरपंच सागर पाटील मुंढे, मधु आण्णा जाधव, संतोष हिंगसे मलकापूर, प्रकाश पिसाळ, सचिन शिंदे सुपणे, नंदकुमार डुबल ओगलेवाडी, माजी सरपंच संदीप सावंत वसंतगड, म्होपरे सचिन संकपाळ, अकबर शेख गोटे, प्रशांत गावडे पोलीस पाटील मलकापूर, तानाजी चवरे साळशीरंबे, विकास पाटील माजी उपसरपंच भैरवनाथ नगर, उदय पाटील पोतलेकर,आनंदराव भोसले खोडशी,इंद्रजीत भोपते, महेश जगताप वडगाव हवेली, वसीम मुल्ला,गिरीश पाटील महादेव पवार चचेगाव,अरुण भोसले,प्रशांत चव्हाण, अभिजित पवार,हरीश पाटील,अतुल कदम, अर्जुन हुबाले, यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मा.आमदार आनंदराव पाटील (नाना) विजयनगर गावचे उपसरपंच मा.मानसिंगराव पाटील दादा, युवा नेते प्रतापसिंह पाटील दादा,दिलीपराव पाटील यांनी केले,सर्व स्नेहीजनाना नानांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व सदर कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले, यावेळी कराड तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी- आ.डॉ.अतुल भोसले बाबा यांचा सत्कार करताना मा.आ.आनंदराव पाटील (नाना),माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील दादा,माजी उपनगराध्यक्ष बंडा काका डुबल,युवा नेते मानसिंग पाटील दादा, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर,माजी नगरसेवक सुहास जगताप,आरपीआयचे आप्पासाहेब गायकवाड,उद्योजक आर.टी.स्वामी साहेब आदी मान्यवर.






