जीवनशैलीश्रद्धा

कराडमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 151 वी जयंती उत्साहात साजरी

कराडमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 151 वी जयंती उत्साहात साजरी
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
आप्पासाहेब कळके – कदम प्रतिष्ठान व राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चेअरमन बाबासाहेब कळके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती राजश्री शाहू महाराजांची 151 जयंती उत्साहात पार पडली.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ. अतुल भोसले (बाबा),माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, पोलीस निरीक्षक ताशीलकर, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, नायब तहसीलदार राठोड, माजी उपनगराध्यक्ष व यशवंत लोकशाही आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव (बाबा) व आघाडीचे सर्व नगरसेवक तसेच उत्पादन शुल्कचे विनोद बनसोडे, कराड नगरपालिकेचे तारळेकर, ए आर पवार, बनकर,अतुल शिंदे, नितीन काशीद, राहुल भोसले, भानुदास वास्के, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, भाजपा कराड शहर चे माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, उमेश शिंदे, निखिल ठोंबरे रोहन विभुते, अरुण शिंगण, हणमंतराव कराळे सर, दत्तात्रय दुपटे, श्रीकांत कांबळे याबरोबरच विविध राजकीय पक्षाचे सामाजिक संघटनेचे शेतकरी संघटनेचे आणि मराठा क्रांती मोर्चा,बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, शाहू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निखिल ठोंबरे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »