जीवनशैली

अंतवडी येथे श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मंदिर जीर्णोध्दार चा १४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अंतवडी येथे श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मंदिर जीर्णोध्दार चा १४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
अंतवडी गावांमध्ये श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मंदिर जीर्णोध्दार चा १४ व्या वर्धापन दिन शुक्रवार ९ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे त्यानिमित्त ने विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत किर्तन भजन त्याच बरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज पारायणची सांगता व दिंडी सोहळा साजरा करण्यात येणार आहे सुप्रसिद्ध भजन गायक किरण भोसले यांचे भजन होणार आहे आणि सायंकाळी ६ रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहेत तरी सर्व भाविक याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धनाथ मंदिर देवालय ट्रस्ट यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »