जीवनशैली
कराड शहर भाजपच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांचे स्वागत

कराड शहर भाजपच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांचे स्वागत
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराड शहर नगरपरिषदेचे नव्याने कार्यभार स्वीकारलेले मुख्याधिकारी श्री.प्रशांत व्हटकर साहेब यांचे भाजप कराड शहर पदाधिकारी यांचे वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी,प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ फुटाणे,रुपेश मिळे,विवेक भोसले, सोपान तावरे,राजेंद्र खोत,राहुल आवटी,अशोक पवार,अनिल भोसले, कृष्णा रैनाक, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.