महाराष्ट्रश्रद्धा
स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार मा. डॉ.अतुल बाबा भोसले यांनी समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन
स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार मा. डॉ.अतुल बाबा भोसले यांनी समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील(नाना),ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते (दादा), भाजपा कराड अध्यक्ष एकनाथ बागडी, पैलवान आनंदराव मोहिते व इतर मान्यवरांनी समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले.