जीवनशैली

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन
कराड :ग्राम दौलत
कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या पवित्र स्मृतींना ९९ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, आदित्य मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, अतुल शिंदे, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजयबापू पाटील, डॉ. अशोक गुजर, शिवाजीराव थोरात, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, श्रीरंग देसाई, अविनाश खरात, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, बाबासो शिंदे, दत्तात्रय देसाई, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर चारुदत्त देशपांडे, मनोज पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, ब्रिजराज मोहिते, माजी संचालक सुजीत मोरे, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, रामकृष्ण वेताळ, घनश्याम पेंढारकर, प्रमोद शिंदे, नितीन वास्के, उमेश शिंदे, मुकुंद चरेगावरकर, मंजिरी कुलकर्णी, पंकज पाटील, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सारिका गावडे, राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक संग्राम पाटील, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, राजारामबापू बँकेचे संचालक संग्राम पाटील, नामदेव मोहिते, राजेश पाटील – वाठारकर, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादा शिंगण, भगवानराव पाटील, व्ही. के. मोहिते, सौ. श्यामबाला घोडके, विलासराव पवार, वसंतराव पवार, राजेंद्र पवार, रेठरे बुद्रुकचे सरपंच हणमंत सूर्यवंशी, उपसरपंच श्री. भाग्यश्री पवार, आबा मोहिते, सुहास घोडके, माजी सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, आणेचे सरपंच किसनराव देसाई, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, जगन्नाथ मोहिते, प्रकाश माने, गणेश शेवाळे, आप्पासो कदम, संजय शेवाळे, मोहनराव जाधव, बाळासाहेब बागडी, रणजीत लाड, अजय रैनाक, जुळेवाडीचे सरपंच नितीन बाकले, धनाजी देशमुख, शुभम थोरात, सुबराव पवार, दिलीपराव चव्हाण, एम. के. कापूरकर, कृष्णाजी मोरे, समीर पाटील, प्रतापराव साळुंखे, जयरामस्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, वसीम मुल्ला, उमेश शिंदे, मलकापूरचे नगरसेवक आबा सोळवंडे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, सूर्यकांत खिलारे, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, विजय जगताप, माजी संचालक तातोबा थोरात, महादेव पवार, हेमंत पाटील, अभिषेक भोसले, विनायक घेवदे, दिपक गावडे, रुपेश मुळे, किरण मुळे, सुरेश पाटील, अधिकराव पाटील, डॉ. सुशील सावंत, बबनराव घोडके, हेमंत धर्मे, राहुल पाटील, भूषण जगताप, नारायण शिंगाडे, अभिजीत कोठावळे, विश्वासराव जगताप, शशिकांत जाधव, अरविंद पाटील, विवेक पाटील, सूरज शेवाळे, सर्जेराव थोरात, शरद पवार, वसंतराव घोडके, अधिकराव निकम, हणमंतराव जाधव, प्रमोद पाटील, विक्रमसिंह मोहिते, दादासो थोरात, तानाजीराव देशमुख, हरिभाऊ पाटील, रामचंद्र कदम, विठ्ठल पाटील, सुधीर कांबळे, रमेश मोहिते, विवेक भोसले, नितीन शहा, गणेश पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »