कराड दक्षिण व उत्तर मतदार जागृती अभियानाच्या मोबाईल चित्रचलित रथाचे तहसील कार्यालयातून प्रारंभ

कराड दक्षिण व उत्तर मतदार जागृती अभियानाच्या मोबाईल चित्रचलित रथाचे तहसील कार्यालयातून प्रारंभ
कराड : प्रतिनिधी-
कराड दक्षिण व उत्तर मतदार संघातील कराड दक्षिण व उत्तर असे दोन्ही मतदारसंघ आहेत या मतदारसंघातील प्रत्येक गावागावांमधून व वाडी वस्ती मध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदान करायच्या प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पुरुष महिला तरुण सर्व स्तरावरच्या मतदारांना जलचित्रासह ई व्ही एम व व व्ही व्ही पॅट मशीन चे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहेया मोबाईल चलचित्र मतदार जागृती कार्यक्रम प्रात्यक्षिकासह होणार आहे पुढील 82 दिवसाचा हा कार्यक्रम ठरला आहे अशी माहिती प्रांत अधिकारी अतुल मेत्रे यांनी दिली यावेळी मोबाईल चलचित्र रथाचे उद्घाटन प्रमोशनरी जिल्हाधिकारी चंद्रा साहेब तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार युवराज पाटील महेंद्र भोसले सर आनंदराव जानुगडे सर सुनील परीट सर यांच्यासह महसूल निवडणूक शाखेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.






