जीवनशैली

प्रमोद शिंदे यांची सातारा जिल्ह्याउपाध्यक्ष पदी निवड

प्रमोद शिंदे यांची भाजपच्या सातारा जिल्ह्याउपाध्यक्ष पदी निवड
ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
कराड :
भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांचे हस्ते श्री प्रमोद शिंदे यांची सातारा जिल्ह्याउपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
या वेळी जिल्हाअध्यक्ष यांनी सर्व समावेशक जिल्हा निवड़ीझाल्या बद्द्ल सर्वाचे अभिनंदन केले, होणाऱ्या लोकसभा निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टी २०२४ च्या लोकसभा निवड़नुकीमधे महारष्ट्र जास्त सिट्स निडून येतील,असे जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळेस नवनिर्वाचित यांचे जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,आमदार छत्रपती शिवेंद्रसिहंराजे भोसले, आमदार श्री जयकुमार गोरे भाऊ,आंण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील साहेब, प्रदेश सचिव भरत पाटील, लोकसभा प्रभारी अतुल भोसले बाबा, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर लोकसभा संयोजक सुनील काटकर तात्या, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, माजी आमदार मदनदादा भोसले, प्रियाताई शिंदे,मनोजदादा घोरपडे, सरचिटणीस सागरजी शिवदास, विठ्ठलजी बलशेटवार, सुनील शिंदे बापू, जयकुमार शिंदे, संतोष कणसे सातारा जिल्हा सोशल मीडिया संयोजक रविंद्र लाहोटी जिल्हा संवादक प्रविण शहाणे, कराड मंडल अध्यक्ष एकनाथ बागड़ी, विश्वनाथ फूटाने, शैलेंद्र गोंदकर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »