देश
नीती आयोग ठरवणार मुंबईचा विकास आराखडा
नीती आयोग ठरवणार मुंबईचा विकास आराखडा
मुंबई : केंद्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी नीति आयोगावर सोपविली आहे. त्यानुसार या भागाचे सकल देशांतर्गत उत्पादन तीन हजार कोटी डॉलर नेण्यासंदर्भातील आराखडा नीति आयोग तयार करणार असून त्यांना राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक पथक साह्य करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.